• A
  • A
  • A
युवक महोत्सवात खूप शिकायला मिळाले, विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया

धुळे - तालुक्यातील कुसुम्बा येथे श्रीमती नर्मदाबाई चौधरी महाविद्यालयात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विभागीय युवक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. युवक महोत्सवाचा आम्ही आनंद लुटला असून या महोत्सवातून आम्हाला शिकायला मिळाले, अशी प्रतिक्रिया युवक महोत्सवात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी ईटीव्हीशी बोलताना व्यक्त केल्या.


हेही वाचा - सावरकरांचे विचार देशाला संपन्न करणारे- करंबळेकर
या युवक महोत्सवात सहभागी झालेल्या विद्यार्थिनींनी ईटीव्हीशी संवाद साधत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यावेळी बोलतांना या विद्यार्थिनी म्हणाल्या, या युवक महोत्सवात आम्ही पहिल्यांदा सहभागी झाल्या आहोत, महोत्सवाविषयी आजवर ऐकून होतो, मात्र आज प्रत्यक्ष सहभागी झालो होतो. यामुळे आम्हाला प्रचंड आनंद झाला आहे. या महोत्सवात खूप शिकायला मिळाले, यापुढे देखील आम्ही सहभागी होणार आहोत अशी प्रतिक्रिया या महोत्सवात सहभागी झालेल्या विद्यार्थिनींनी व्यक्त केल्या.
हेही वाचा - सावरकरांना अपेक्षित राष्ट्र निर्माण होणे गरजेचे- करंबळेकर



CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES