• A
  • A
  • A
सावरकरांचे विचार देशाला संपन्न करणारे- करंबळेकर

धुळे - सावरकरांचे विचार हे काळाच्या पुढचे होते, आजच्या तरुणांनी हे विचार समजून घ्यावे, असे आवाहन सावरकर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष दिलीप करंबळेकर यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना केले. ते धुळ्यात २ दिवसीय सावरकर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते.


हेही वाचा - सावरकरांना अपेक्षित राष्ट्र निर्माण होणे गरजेचे- करंबळेकर
धुळ्यात २ दिवसीय सावरकर साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. भाषा प्रभू पु. भा. भावे साहित्य नगरी हे नाव साहित्य संमेलन स्थळाला देण्यात आले होते. या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोष मंडळाचे अध्यक्ष डॉ दिलीप करंबळेकर होते. करंबळेकर पुढे म्हणाले, राष्ट्रपुरुषांचे विचार हे काळाच्या पुढचे असतात, म्हणून ते विचार त्या काळात कोणीही मानत नाही, सावरकरांचे विचार देखील काळाच्या खूप पुढचे होते, मात्र आगामी काळात हे विचार आचरणात आणले जातील. आजच्या तरुणांनी हे विचार आत्मसात करण्याची गरज आहे, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
हेही वाचा - 'सावरकरांनी कायमच कर्माला महत्त्व दिले'

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES