• A
  • A
  • A
धुळ्यात सावरकरांच्या विचारांचा जागर, विद्यार्थ्यांनी सामूहिक गायनातून केले अभिवादन

धुळे - शहरात २ आणि ३ फेब्रुवारीला सावरकर साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी संमेलनाच्या पूर्वसंध्येला शालेय विद्यार्थ्यांनी सामूहिक गायन करून सावरकरांना अभिवादन केले. या साहित्य संमेलनात सावकारांच्या विचारांचा जागर होणार आहे.


हेही वाचा - जालन्यात 'हे मृत्युंजय' नाटक पाहण्यासाठी कडाक्याच्या थंडीतही अलोट...
विद्यार्थ्यांना सावरकरांबद्दल माहिती व्हावी, त्यांच्यात राष्ट्रभक्तीची ज्योत तेवावी या उद्देशाने या साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, संमेलनाच्या पूर्वसंध्येला शहरातील जो. रा. सिटी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सावरकरांनी लिहिलेल्या जयोस्तुते जयोस्तुते या राष्ट्रभक्तीपर गीताचे सामूहिक गायन केले. यात जवळपास ५०० पेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी गायनाच्या माध्यमातून सावरकरांना अभिवादन केले. विद्यार्थ्यांच्या या सामूहिक गायनाला उपस्थितांनी भरभरून दाद दिली.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES