• A
  • A
  • A
पवार-विखे या राजकीय दिग्गजांच्या नातवांची नगरमध्ये भेट, चर्चेला उधाण

अहमदनगर - राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आणि पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार यांनी रविवारी दुपारी प्रवरानगर येथील विखे पाटील कारखान्यास सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे पाटील यांची भेट घेतली. त्यामुळे या भेटीचा नेमका अर्थ काय? असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात चर्चिला जाऊ लागला आहे.


हेही वाचा-उपोषणकर्त्या कृषीकन्यांचे पुणतांब्यात जंगी स्वागत, भेट न घेणाऱ्या विखे-पाटलांवर कडाडून टीका
विखे पाटील कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय विखे पाटील यांनी रोहित पवारांचे स्वागत करून सत्कार केला. शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी बाळासाहेब विखेंच्या चिरंजीव सुजय विखे पाटलांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
हेही वाचा-उपोषणकर्त्या कन्यांवर उपचारासाठी मज्जाव करणाऱ्या वडिलांसह चौघांना न्यायालयीन कोठडी

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES