• A
  • A
  • A
राहुरीत नगर-मनमाड महामार्गावर कंटेनरने दुचाकीस्वाराला चिरडले

शिर्डी - राहुरी तालुक्यातील कोल्हार गावाजवळ अहमदनगर मनमाड महामार्गावर एका कंटेनरने दुचाकी धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.


राहुरी तालुक्यातील कोल्हार गावाजवळ रविवारी सायंकाळच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातानंतर कंटेनर रस्त्यावरच उभा करण्यात आल्याने नगर -मनमाड मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. अपघाताच्या या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES