• A
  • A
  • A
६ दिवसांनंतर कृषीकन्यांनी सोडले उपोषण, राज्यमंत्री खोतकरांच्या हस्ते घेतले नारळपाणी

अहमदनगर - पुणतांब्यातील कृषीकन्यांनी अखेर ६ दिवसांनंतर आपले उपोषण सोडले आहे. त्यांनी कृषी राज्यमंत्री अर्जुन खोतकरांच्या हस्ते नारळपाणी घेऊन उपोषण मागे घेतले. मात्र, मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा उपोषण करणार असल्याचा इशाराही कृषीकन्या शुभांगी जाधवने दिला आहे.


डॉक्टरांनी काही खाल्याशिवाय डिस्चार्ज मिळणार नाही असे सांगितले होते. आंदोलन पुढे न्यायचे असल्याने आम्ही उपोषण सोडले असले तरी आंदोलन मागे घेतलेले नाही. येत्या २ दिवसात चर्चा होऊन मागण्या मान्य न केल्यास पुन्हा उपोषण करणार असल्याचे शुभांगी जाधवने सांगितले.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES