• A
  • A
  • A
आंदोलनकर्त्या मुलींची भेट घेण्यासाठी मंत्री खोतकर रुग्णालयात दाखल

अहमदनगर - राज्यमंत्री अर्जुन खोतकर हे अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या मुलींची भेट घेण्यासाठी नगरमधल्या जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत. गेल्या ६ दिवसांपासून पुणतांब्यात शेतकरी कन्यांचे अन्नत्याग आंदोलन चालू आहे. दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत चालल्याने शुक्रवारी रात्री त्यांना पोलिसांनी बळजबरीने रुग्णालयात दाखल केले.


शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरुन मी त्यांची भेट घेत असून त्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती करणार असल्याचे खोतकर म्हणाले. या आंदोनाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही चर्चा करणार असल्याचे खोतकर म्हणाले.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES