• A
  • A
  • A
ठाण्यात आदिवासी कोकण समाज महासंमेलन

ठाणे - शहरात आदिवासी कोकण समाज महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले. या संमेलनात विविध ठिकाणाहून आलेल्या आदिवासी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.


हेही वाचा - वाऱ्याच्या झोताने हलणाऱ्या इमारतीच्या खांबामुळे धोका नाही, नागरिकांची प्रतिक्रिया
तरुण वर्ग, महिला तसेच ज्येष्ठ व्यक्तीही यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. या संमेलनात आदिवासी समाजातील पारंपारिक पोशाख, पारंपारिक वाद्य, नृत्य सादर करण्यात आले. तसेच अनेक प्रकारचे खेळही या संमेलनात दाखवण्यात आले. आदिवासी समाजाकडे सरकारचे होणारे दुर्लक्ष यावर बोलताना आदिवासी नागरिकांनी त्यांच्या काही मागण्यादेखील सांगितल्या. आदिवासी तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी तरुण वर्गाने केली.
हेही वाचा - लुटीचा ऐवज लपवण्यासाठी ‘भूत बंगल्या’चा आसरा; सराईत चौकडी गजाआड

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES