• A
  • A
  • A
उसण्या पैशांचे भांडण; साथीदाराच्या मदतीने मित्रावर जीवघेणा हल्ला

ठाणे - मित्राला उसनवारीने दिलेले पैसे परत मागितले. मित्राने पैसे देण्यास असमर्थता दर्शवल्याच्या रागातून चाकूने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. ही घटना भिवंडीतील न्यू आझादनगर येथे घडली.


महंमद फैजी कमरूल हसन सैयद (२५) असे गंभीररित्या जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर इजाज उर्फ पिंट्या आणि सलमान उर्फ सल्लू खान असे हल्लेखोरांचे नाव असून दोघेही फरार झाले आहेत. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या दोघांचाही शोध घेत आहे.
हेही वाचा - अखेर ठाण्यातील विवाहितेच्या खुनाचा उलगडा; अनैतिक संबंधातून पतीच्या मित्रानेच केली हत्या

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES