• A
  • A
  • A
काळबादेवी समुद्रकिनारी आढळले दुर्मिळ खवले मांजर

रत्नागिरी - जिल्ह्यातील काळबादेवी येथील पारकर बिर्जेवाडी गावातील समुद्रकिनारी एक दुर्मिळ खवल्या मांजर आढळून आले. त्या मांजराला जीवदान देण्यात स्थानिकांना यश आले.


हेही वाचा - डॉ. सुजय विखेंचे नगरमध्ये जोरदार स्वागत, भाजप सेनेच्या नेत्यांची घेणार भेट
काळबादेवी येथील द्वारका पारकर नेहमीप्रमाणे समुद्रकिनारी फेरफटका मारण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांना पाण्यात खवल्या मांजर दिसले. त्यांनी याची माहिती अमृत मयेकर यांना दिली. मयेकर यांच्यासह राजू पारकर यांनी तातडीने समुद्रकिनारी धाव घेतली. तिघांनी मिळून खवल्या मांजराला सुरक्षितपणे किनारी आणले. त्यानंतर याची माहिती वनविभागाला देण्यात आली. वनाधिकाऱ्यांनी मांजराला ताब्यात घेऊन सुरक्षित अधिवासात सोडले.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES