• A
  • A
  • A
'माढ्यातून पवार साहेबांची तरुणांसाठी माघार'

रत्नागिरी - माढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवारांनी घेतलेल्या माघारीचा निर्णय हा तरुण पिढीला संधी देण्यासाठी घेतला आहे. मात्र, हा निर्णय आमच्यासाठी क्लेशकारक असल्याचेही तटकरे म्हणाले. ते गुहागरमध्ये बोलत होते.


शरद पवारांनी प्रथम सांगितले होते की आमच्या कुटुंबातील केवळ २ जण उमेदवार असतील. माढ्यातील जनतेची इच्छा होती की पवार साहेबांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी. तर इकडे मावळ मतदारसंघासाठी पार्थ पवारांच्या नावाची चर्चा होती. मात्र तरुणांना संधी मिळावी म्हणून ही माघार घेतली असल्याचही तटकरे यावेळी म्हणाले.

हेही वाचा- २ दिवसात माध्यमासमोर आपली भूमिका मांडणार - राधाकृष्ण विखे-पाटील

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES