• A
  • A
  • A
रत्नागिरीत तब्बल ७ अजगरांना मारले, पुरावा नष्ट करण्यासाठी एकाच ठिकाणी जाळले

रत्नागिरी - जिल्ह्यातील खेड तालुक्यात फुरुस गावाजवळील जंगलात धक्कादायक प्रकार घडकीस आला आहे. या ठिकाणी तब्बल ७ अजगारांना एकाच ठिकाणी मारून नष्ट करण्याची घटना घडली.


हेही वाचा - रत्नागिरीच्या हर्णे-वाघवे परिसरात वनवा; लाखोंची वनसंपदा जळून खाक
विशेष म्हणजे ग्रामस्थांनी हा व्हिडिओ वायरल केल्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि सर्पमित्रांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच हा प्रकार कोणी केला याचा वन विभागाकडून शोध सुरू आहे. या अनुषंगाने वन विभागाला काही पुरावेदेखील सापडले आहेत. अधिक तपास वन विभागाकडून करण्यात येत आहे.

हेही वाचा - खेडमध्ये गोहत्या झाल्याचा प्रकार उघड, ३ जणांना अटक


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES