• A
  • A
  • A
मुंबई-गुजरात महामार्गावर गॅस सिलेंडर घेऊन जाणाऱ्या ट्रकला आग

पालघर - नांदगावजवळ मुंबई-गुजरात महामार्गावरील मुंबई वहिनीवर गॅस सिलेंडर घेऊन जाणाऱ्या ट्रकने पेट घेतला. मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सायंकाळी ७.४५ वाजता मनोर ओव्हर ब्रिजजवळ ही घटना घडली.

संग्रहित छायाचित्र


अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू आहे. महामार्गावरच ट्रकने पेट घेतल्याने या मार्गावरील वाहतूक विक्रमगडमार्गे वळविण्यात अली होती. आता गुजरात वाहिनीवरील वाहतूक सुरू करण्यात आली आहे.

मनोर व कासा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले असून आग विझवण्याचे काम सुरू आहे.



CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES