• A
  • A
  • A
वंचित आघाडीची पहिली यादी जाहीर, आंबेडकरांच्या जागेवर सस्पेन्स कायम

मुंबई - वंचित बहुजन आघाडीची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत ३७ जागांवरील उमेदवार घोषित करण्यात आले असून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर अकोल्यातून लढणार, की सोलापुरातून याबाबत अद्यापही सस्पेन्स कायम आहे.


वंचित बहुजन आघाडीच्या यादीत अकोला आणि सोलापूरसह ११ जागांवरील उमेदवार जाहीर केलेली नाहीत. अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी १५ मार्च रोजी ४८ उमेदवारांची यादी जाहीर करणार असल्याचे पत्रकार परिषदेमध्ये सांगितले होते. अकोला आणि सोलापूर या दोन्हीही जागांवर अॅड. प्रकाश आंबेडकर उभे राहण्याची शक्यता आहे.
वंचित बहुजन आघाडीची पहिली यादी
वर्धा - धनराज वंजारी रामटेक - किरण रोडगे - पाटनकरभंडारा - गोदीया :- एन. के. नान्हे चंद्रपूर :- राजेंद्र महाडोळे गडचिरोली :- रमेश गजबे यवतमाळ :- प्रवीण पवार बुलडाणा :- बळीराम सिरस्कार अमरावती :- गुणवंत देवपारे हिंगोली :- मोहन राठोड नांदेड :- यशपाल भिंगे परभणी :- आलमगीर खान बीड :- विष्णू जाधव उस्मानाबाद :- अर्जुन सलगर लातूर :- राम गारकर जळगाव :- अंजली बाविस्कर रावेर :- नितीन कंडोलकरजालना :- शरदचंद्र वानखेडे रायगड :- सुमन कोळी पुणे :- अनिल जाधव बारामती :- नवनाथ पडळकर माढा :- विजय मोरे सांगली :- जयसिंग शेंडगे सातारा :- सहदेव एवळेरत्नागिरी - सिंधुदुर्ग :- मारुती जोशी कोल्हापूर :- अरुणा माळी हातकणंगले :- अस्लम सय्यदनंदुरबार :- दाजमल मोरे दिंडोरी :- बापू बंडे नाशिक :- पवन पवारपालघर :- सुरेश पडवी भिवंडी :- ए. डी. सावंत ठाणे :- मल्लिकार्जुन पुजारी मुबंई दक्षिण :- अनिल कुमार मुबंई दक्षिण मध्य :- संजय भोसले ईशान्य मुबंई :- संभाजी काशीद मावळ :- राजाराम पाटील शिर्डी :- अरुण साबळे

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES