• A
  • A
  • A
सीएसएमटी दुर्घटना: केळी विक्रेत्याचे कुटुंब येणार उघड्यावर

मुंबई - सीएसएमटी येथे गुरुवारी पादचारी पूल कोसळला. त्या घटनेत पुलावर गेले १५ वर्ष केळे विक्री करणारा ३२ वर्षीय विक्रेता जखमी झाला आहे. आत्माराम येडगे असे त्यांचे नाव असून त्यांच्यावर जीटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

गंगाराम कळापे


हेही वाचा - पुलावरील गेल्या १५ वर्षापासून केळी विकणारा तरुण दुर्घटनेत जखमी
आत्माराम हे दुर्घटनाग्रस्त पुलावर दररोज संध्याकाळी ५ ते ८ या वेळेत केळी विकत असत. कालच्या घटनेत ते पुलावरून खाली कोसळले आणि यात त्यांच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे त्यांची बायको आणि २ मुलांचे आता काय होणार? असा प्रश्न जखमी आत्मारामचे मेव्हणे गंगाराम कळापे यांनी उपस्थित केला आहे.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES