• A
  • A
  • A
CSMT पूल दुर्घटना - अतिदक्षता विभागात दाखल असलेल्या जखमीचा मृत्यू

मुंबई - जीटी रुग्णालयात पूल दुर्घटनेतील १० जखमींवर उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे. अतिदक्षता विभागात दाखल असलेल्या एका जखमीचा मृत्यू झाला आहे. तिन्ही मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. तर एक जखमी सेंट जॉर्ज रुग्णालयात शिफ्ट करण्यात आला आहे, अशी माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मुकुंद तायडे यांनी दिली.


हेही वाचा- CSMT bridge collapse : दुर्घटनेला कोण जबाबदार संध्याकाळपर्यंत ठरवा, मुख्यमंत्र्यांचे आदेश
या दुर्घटनेत जीटी रुग्णालयाच्या तीन परिचारिकांचा मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना असून मृत परिचारिका या कामात खूपच चांगल्या होत्या, असेही डॉ. मुकुंद तायडे यांनी सांगितले.



CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES