• A
  • A
  • A
'CSMT' पादचारी पूल कोसळल्याची घटना सीसीटीव्हीत कैद, पाहा व्हिडिओ

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळील ब्रिज कोसळण्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. काळजाचा थरकाप उडविणाऱ्या या फुटेजमध्ये हा ब्रिज कशा प्रकारे कोसळला हे दिसत आहे. या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला असून ४० हून अधिक जण जखमी आहेत.


हेही वाचा - गंज लागल्यामुळे पूल आज ना उद्या कोसळणारच होता - जसवंत आर्लेकर
'सीएसएमटी' स्थानकातील टाइम्स ऑफ इंडिया जवळील पूल गुरुवारी सायंकाळी कोसळला. यात ६ जणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे मुंबईतील लोक कशाप्रकारे आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करतात, हे पुन्हा एकदा समोर आले आहे.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES