• A
  • A
  • A
गंज लागल्यामुळे पूल आज ना उद्या कोसळणारच होता - जसवंत आर्लेकर

मुंबई - मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळील पादचारी पूल दुर्घटनेला मोठ्या प्रमाणावर निष्काळजीपणा कारणीभुत आहे, असे आयआयटी मुंबईचे इन्फ्रास्ट्रक्चर कंसल्टंट जसवंत आर्लेकर यांनी म्हटले आहे. पुलामध्ये वापरण्यात आलेल्या लोखंडाला गंज लागल्यामुळे त्याची भार सहन करण्याची क्षमता कमी झाली होती. त्यामुळे वजन न पेलण्याने तो अचानक कोसळला, असे ते म्हणाले. याबाबत ईटीव्हीचे प्रतिनिधी महेश बागल यांनी त्यांच्याशी संवाद साधला.


पुलांच्या ऑडिटमध्ये नोंदवलेल्या सुचनांची वेळेत अंमलबजावणी व्हायला हवी. अन्यथा अशा दुर्घटना अटळ आहेत, असेही ते म्हणाले.

वाचा- CSMT पुल दुर्घटना : पुलांचे ऑडिट करताना IIT- मुंबई, बीएमसी आणि रेल्वेचा हलगर्जीपणा

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES