• A
  • A
  • A
पादचारी पूल दुर्घटनेप्रकरणी एकही दोषी सुटायला नको - आशिष शेलार

मुंबई - सीएसएमटी पादचारी पूल दुर्घटनेप्रकरणी दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी मुख्यमंत्र्याची भेट घेणार असल्याचे मुंबई भाजप प्रमुख आशिष शेलार यांनी सांगितले. याप्रकरणी एकही दोषी सुटायला नको असेही ते म्हणाले.


हेही वाचा-LIVE: मुंबईत 'सीएसएमटी'जवळील पूल दुर्घटनेत ३ महिलांसह ६ जणांचा मृत्यू
आशिष शेलार यांनी दुर्घटनेतील जखमींची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. चौकशी केल्याशिवाय कोण दोषी आहे हे सांगता येणार नाही असेही शेलार यांनी सांगितले.

हेही वाचा-CSMT Fob Collapse : सीएसटी परिसरातील वाहतूक आजही राहणार बंद

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES