• A
  • A
  • A
तांत्रिक अडचणीमुळे मध्य रेल्वेची वाहतूक १५ ते २० मिनिटे उशिराने

मुंबई - ऐन सकाळी मध्य रेल्वेवर १५ ते २० मिनिट वाहतूक विस्कळीत झाल्याने चाकरमान्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यातच आज आठवड्याचा पहिला दिवस असल्याने चाकरमान्यांना कार्यालयात पोहोचण्याची घाई झाली आहे.


तांत्रिक अडचणीमुळे १५ मिनिटे उशिराने वाहतूक चालू आहे. कल्याणहून (सीएसएमटी) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी वाहतूक उशिराने धावत आहे. तर देवगिरी एक्स्प्रेस काही वेळासाठी टिटवाळा स्थानकात थांबविण्यात आली होती.

हेही वाचा - मुंबईत दुर्मिळ वाहनांचे प्रदर्शन, बघण्यासाठी नागरिकांची गर्दी

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES