• A
  • A
  • A
उस्मानाबाद येथे ठिकठिकाणी जुगार अड्ड्यावर छापे

उस्मानाबाद - जिल्ह्यात विविध ठिकाणी जुगार अड्ड्यावर छापेमारी करुन पोलिसांनी नऊ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. सोमवारी तीन ठिकाणी कारवाई करून सहा जणांना अटक करण्यात आली आहे.


कळंबच्या इंदिरानगर येथे शंकर बळीराम सावंत, चंद्रकांत विठ्ठल जगताप यांना कल्याण मटका खेळत असताना पकडण्यात आले. त्यांच्याकडून चार हजारा २२० रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला.
हेही वाचा - बीडच्या राजकारणाची बदलू शकते कूस? फडणवीस-क्षीरसागर यांची भेट लवकरच

निलेगाव येथे सिराज फक्रुदीन पठाण, अहमद दालमिया कोतवाल यांना मटका खेळताना पकडण्यात आले. १२३५ रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला. याप्रकारणी नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुरूम शिवारातील मनोहर जाधव यांच्या शेतात मुरुम मोडजवळ प्रेमसागर गणपतराव गुंटे, विश्वनाथ शंकर कांबळे यांना मटका खेळवता पकडले. त्यांच्याकडून तीन हजार ९९० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी मुरूम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES