• A
  • A
  • A
उदगीर येथे तरुणाची रेल्वेखाली आत्महत्या

लातूर - उदगीर-बीदर रेल्वेखाली एका ३० वर्षीय तरुणाने आत्महत्या केली. स्टेशन मास्तर यांनी या घटनेची माहिती ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. अरविंद तुळशीराम श्रीवास्तव (वय ३०) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.


हेही वाचा -पुण्यात परराज्यातील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
मंगळवारी सकाळी तरुणाचे डोके धडापासून वेगळे झालेल्या अवस्थेत दिसून आले. अरविंद श्रीवास्तव हे मुळचे देवणी तालुक्यातील माटेगडी येथील रहिवासी होते. त्यांचे वलांडी येथे केशकर्तनलयाचे दुकानही होते. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

हेही वाचा -मोबाईल घेण्यास आईचा नकार, २३ वर्षीय तरुणाची रेल्वेखाली आत्महत्या


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES