• A
  • A
  • A
रुग्णालयाच्या बाथरूममध्ये सापडले नवजात अर्भक

जालना - शहरातील दीपक रुग्णालयातील बाथरूममध्ये नवजात अर्भक सापडल्याची घटना शुक्रवारी रात्री साडे अकराच्या सुमारास घडली. एका अविवाहीत मुलीच्या अनैतिक संबंधातून या मुलाने जन्म घेतल्याची बाब समोर आली आहे.


हेही वाचा - शिरूर लोकसभेला राष्ट्रवादी काँग्रेसकडून डॉ. अमोल कोल्हे रिंगणात?
शहराच्या मध्यवस्तीत राख परिवाराचे दीपक रुग्णालय आहे. याच रुग्णालयात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास नवजात अर्भक सापडले. सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे हा सर्व प्रकार अविवाहित मुलीच्या अनैतिक संबंधातून घडल्याचे समोर आले आहे. त्यानंतर रुग्णालयाच्या संचालकांनी पोलिसात तक्रार दिली. त्यावरून पोलीस अधिक तपास करीत आहे. दरम्यान त्या नवजात अर्भकावर रुग्णालयातच उपचार सुरू आहे.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES