• A
  • A
  • A
उसाच्या ट्रॉलीला जीपची धडक, सेलूचे गिरगावकर महाराज गंभीर जखमी

बीड- भरधाव वेगातील फॉर्च्यूनर जीपची ट्रॅक्टर ट्रॉलीला मागच्या बाजूने जोरदार धडक बसल्याची घटना घडली. या अपघातात जीपमधील ३ जण आणि ट्रॉलीमधील १ जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात अंबाजोगाई लातूर रोडवरील सायगाव जवळ सोमवारी रात्री ९ वाजता घडला. जखमीत सेलू मानवत येथील बाळू महाराज गिरगावकर यांचा समावेश आहे.

संंग्रहित छायाचित्र


हेही वाचा- ज्यांच्याकडून आम्ही कामे मंजूर केली, त्यांनाच उद्घाटनासाठी निमंत्रण - आमदार क्षीरसागर
सेलू येथील गिरगाव महाराज त्यांचे सहकारी आसाराम महाराज वांडेकर यांच्यासोबत अंबाजोगाईकडून लातूर मार्ग निघाले होते. त्यांची जीप सायगाव जवळ आली असता समोरून जाणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला जीपची जोरदार धडक बसली. या अपघातात जीपमधील ३ जण आणि ट्रॉलीमधील १ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमीत गिरगाव महाराज यांचा सामावेश आहे. जखमींना स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
हेही वाचा- माझ्या वडिलांचे काही झाले असेल तर त्याचा जीव घेईन - पंकजा मुंडे

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES