LATEST NEWS:
बीड - दोन वर्षापूर्वी बलात्काराचा गुन्हा दाखल झालेल्या आरोपीला शनिवारी सुनावणीसाठी न्यायालयात आणले होते. त्यावेळी आरोपीने न्यायालय परिसरातून पलायन केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलीस संबंधित आरोपीचा कसून शोध घेत आहेत. अनिल सुनिल पवार (वय २२) असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे.