• A
  • A
  • A
कोळसे पाटील जनता दलाकडून उतरणार लोकसभेच्या रिंगणात, वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा

मुंबई - माजी  न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून बी. जी. कोळसे पाटील हे जनता दलचे (सेल्युलर) उमेदवार असतील, असे महाराष्ट्र जनता दल प्रधान महासचिव प्रताप होगाडे यांनी सांगितले.


हेही वाचा-आचार संहिता लागू असताना राज्यात सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या, मांढरे नाशिकचे जिल्हाधिकारी
जनता दल महाराष्ट्रात केवळ औरंगाबादमधूनच लोकसभा निवडणूक लढवणार आहे. माजी न्यायमूर्ती बि.जी कोळसे पाटील हे जनता दलाचे उमेदवार आहेत. या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी ही जनता दलाला पाठींबा देणार आहे. राहुल गांधी यांना भेटून देवेगौडा यांनी पाठींबा देण्याची विनंती केली असल्याचे होगाडे यांनी सांगितले.
हेही वाचा-सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर डान्स बार मालक अस्वस्थ, परवानगीसाठी एकही अर्ज नाही

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES