• A
  • A
  • A
उद्योजक छाजेड कुटुंबीयांवर प्राणघातक हल्ला

औरंगाबाद - उद्योजक छाजेड कुटुंबीयांच्या घरात घुसून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. घरातील 3 जणांवर हल्लेखोराने कोयत्याने वार केले. जालना रोडवरील छाजेड यांच्या घरामध्ये बुधवारी मध्यरात्री हा प्रकार घडला.


हेही वाचा - आर्थिक वादातून तरुणाचा आई-वडिलांवर प्राणघातक हल्ला, मुलगा फरार
छाजेड यांच्या घराची बेल वाजवून हल्लेखोर घरात शिरले. हा हल्ला नक्की कशासाठी झाला, चोरी झाली का याचा तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचा - देसाईगंज तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES