• A
  • A
  • A
औरंगाबादेत आठवलेंच्या सभेत प्रकाश आंबेडकर समर्थकांचा गोंधळ, खुर्च्यांची तोडफोड

औरंगाबाद - केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या २५ व्या नामविस्तार दिनाची सभा सुरू होती. यावेळी एका नेत्याने आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने प्रकाश आंबेडकरांच्या समर्थकांनी सभेत गोंधळ घातला. यावेळी संतप्त आंबेडकरी समर्थकांनी दगडफेक करीत खुर्च्या तोडल्या. पोलीस संतप्त जमावाला शांत करण्याचा प्रयत्न करीत आहेत.


हेही वाचा - कर्जतच्या फार्म हाऊसवर बाळासाहेब ठाकरेंनी रचले हत्येचे कट - निलेश राणे
आज नामविस्तार दिनानिमित्त सभा घेण्यात आली. यावेळी आरपीआयचे अनेक नेते उपस्थित होते. त्यावेळी एका नेत्याने आवेशपूर्ण भाषण करण्याच्या नादात त्यांच्या तोंडातून आक्षेपार्ह शब्द निघाले. त्यामुळे सभेतील आंबेडकरी समर्थक संतप्त झाले. जमावानी परमपुज्य बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, अशा घोषणा देत स्टेजकडे आगेकुच करण्याचा प्रयत्न केला.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES