• A
  • A
  • A
येथे हसत-खेळत दिले जाते पुस्तकी शिक्षण!

औरंगाबाद - एकीकडे शहरातील पालक वर्ग मुलांच्या दप्तराचे ओझे वाढले, अशी तक्रार करत असताना दुसरीकडे ग्रामीण भागातील शाम रावते या अवलिया शिक्षकाने एक आगळी वेगळी संकल्पना राबवली आहे. ज्यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलांना पुस्तकी शिक्षण खेळांच्या माध्यमातून दिले जात आहे. यामध्ये विद्यार्थीच विद्यार्थ्यांना प्रश्न विचारुन उत्तर जाणून घेतात. बरोबर उत्तर देणारा खेळात आणि जो नाही देनार तो बाहेर, अशी या खेळाची संकल्पना आहे.


हेही वाचा- देशातील १५ लाख शाळांच्या वर्गखोल्यात डिजिटल बोर्ड; प्रकाश जावडेकर...
आठवड्यातून एक दिवस दप्तराविना घालवण्यासाठी त्यादिवशी आठवडाभरात शिकवण्यात आलेल्या अभ्यासाची खेळाच्या माध्यमातून पुनरावृत्ती व्हावी, यासाठी हा खेळ घेतला जातो. याबाबत आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला हा रिपोर्ट.

हेही वाचा- विद्यार्थ्यांनो! 'स्टुडंट क्रेडिट कार्ड'चे जाणून घ्या फायदे

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.