• A
  • A
  • A
स्मार्ट पुण्यात पीएमपीएलच्या बस पार्किंगचा प्रश्न अनुत्तरितच

पुणे - स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत पुणे महानगर परिवहन महामंडळाला नवीन बस हस्तांतरित करण्यात आल्या आहेत. काही दिवसांमध्ये सुमारे ९९० बसेस परिवहन महामंडळाला उपलब्ध होणार आहेत. मात्र, त्यांच्या पार्किंगसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध झालेली नाही.


हेही वाचा - मल्टिमोडल ट्रान्सपोर्ट हबमुळे पुण्यातील वाहतूक समस्या सुटण्यास मदत होईल- मुख्यमंत्री
यापूर्वी महामंडळाच्या बसेस रस्त्यावर पार्क करण्यात येत होत्या. मात्र, बसेसची संख्या वाढल्यामुळे पार्किंगचा प्रश्‍न अधिक गंभीर होणार असल्याचे चित्र आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आरक्षित भूखंडांवर परिवहन महामंडळाच्या बस पार्क करण्यासाठी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. मात्र, लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे वेळीच लक्ष न दिल्यास बस पार्किंगचा प्रश्‍न अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा - पुण्यात विनाचालक बसचा थरार; कारवर धडकून थांबल्याने अनर्थ टळला
CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES