• A
  • A
  • A
बुलडाण्यात पुन्हा अवकाळीसह जोरदार गारपीट, डाळींब बागांचे नुकसान

बुलडाणा - जिल्ह्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसासह गारपिटीने झोडपले आहे. मेहकर तालुक्याला गारपिटीचा जोरदार तडाखा बसला असून तालुक्यातील रायपूर येथे डाळिंबांच्या बागांचे मोठे नुकसान झाले आहे.


राज्यात ११ फेब्रुवारीला विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातल्या ११ जिल्ह्यांना गारपिटीचा फटका बसला होता. या गारपिटीने राज्यातील उभ्या पिकांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यातच बुलडाणा जिल्ह्यात पुन्हा झालेल्या जोरदार गारपिटीमुळे पिकांसह फळबागांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत अडकला आहे.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES