• A
  • A
  • A
..अन् वहिनीसाहेबांनी स्वतः मंडईत विकल्या पिशव्या !

सातारा - प्लास्टिकचा वाढता वापर आणि त्यांचे न होणारे विघटन यामुळे आरोग्याचा प्रश्न हा कळीचा मुद्दा बनत चालला आहे. अशी परिस्थिती साताऱ्यात होऊ नये म्हणून गेली अनेक वर्षे प्लास्टिक बंदीसाठी सरसावणाऱ्या वेदांतिकाराजे भोसले (वहिनीसाहेब ) यांनी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून स्वतः पुढाकार घेत कापडी पिशव्या विकल्या.


त्याचे कारणही तसेच, कारण फुकटचे मोल लोकांना नसल्यामुळे त्यांनी नाम मात्र किमंतीमध्ये या पिशव्या विकल्या. जेणेकरून लोक प्लास्टिकचा वापर कमी करतील, आणि आपला परिसर स्वच्छ ठेवतील. सातारा शहरातील पाच मुख्य ठिकाणी हा उपक्रम त्यांनी राबवला. याला नागरिकांनी देखील चांगला प्रतिसाद दिला.





CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES