• A
  • A
  • A
एसटी बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक; थरार सीसीटीव्हीत कैद

पुणे - जुन्नर तालुक्यातील उदापूर गावात आज एसटी बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. वसंत शिंदे हा तरूण या अपघातात जखमी झाला आहे.


हेही वाचा - सातव्या दिवशीही आंदोलन सुरुच; अण्णा हजारेंची प्रकृती खालावली

मंगळवारी दुपारी उदापूर गावातून आळेफाटाच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसला (MH-१४-BT-४३२६) समोरुन येणारा दुचाकीस्वार समोरासमोर धडकला. यात वसंत गंभीर जखमी झाला. त्याच्यावर आळेफाटा येथील खाजगी रुग्नालयात उपचार सुरू आहे.

हेही वाचा - चालकाचा ताबा सुटल्याने शाळेची बस घुसली दुकानात; थरार सीसीटीव्हीत कैद
CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES