• A
  • A
  • A
कत्तलखान्यावर छापा, १९ हजार ५०० किलो गोमांसासह ९० लाखांचा मुद्देमाल जप्त

अहमदनगर - स्थानिक गुन्हे शाखेने कोपरगाव शहरात कत्तली साठी आणलेल्या जनावरांची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने कत्तलखान्यावर छापा टाकत मोठी कारवाई केली आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी ही कारवाई करण्यात आली आहे. या छाप्यात एकुण ९० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


कत्तलखान्यावर पोलिसांनी छापा टाकत १९ हजार ५०० किलो गोमांस तर ३३७ जिवंत जनावरांसह ३ हजार गोवंश जनावरांची कातडी जप्त केली आहे. जनावरांच्या हाड आणि चरबी पासून बनवलेले २१५ किलो तेल आणि तूप ही आढळून आले आहे. पोलिसांनी एक टेम्पो, दोन पिक अप सह ८ आरोपींना ताब्यात घेतले असून गोवंश हत्या प्रचलित कायद्यान्वये शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES