• A
  • A
  • A
बोर घाटात पिकअप वाहनाचा अपघात, १ ठार ५ जखमी

रायगड - पुण्यावरुन खोपोलीतील भाजी मार्केटमध्ये फळे घेवून येताना बोर घाटामध्ये अंडा पॉईंट जवळ पिकअप वाहन पलटी झाले. यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर ५ जण जखमी झाले आहेत.


जखमींना खोपोलीतील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहेत. तर २ जखमींना अधिक उपचारासाठी जाखोटीया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहेत. या अपघातात खोपोलीतील विकास गायकवाड हे जागीच ठार झाले तर अल्ताफ बागवान, सोहेब बागवान, मोण्या निर्मल, रमेश गडद, शिवाजी सोनावणे हे पाच जण जखमी झाले आहेत.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES