• A
  • A
  • A
लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याचा विचार नाही - विनोद तावडे

नागपूर - कर्नाटकामध्ये लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याचे आश्वासन कर्नाटक सरकारने दिले. मात्र असे असले तरी महाराष्ट्रात त्यांना स्वतंत्र धर्माचा देण्याचा विचार नाही, असे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी म्हटले आहे.

संग्रहित छायाचित्र


विधानसभेत तारांकित प्रश्नात वीरशैव लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा मिळणार का? असा थेट प्रश्न करण्यात आला होता. तावडेंनी या प्रश्नाचे उत्तर देताना २०१४ला सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार असा निर्णय घेता येणार नसल्याचे स्पष्ट केले.
हेही वाचा - भगवदगीता वाटप परिपत्रकाच्या वादावरून तावडेंनी झटकले हात
हा प्रश्न सभागृहात चर्चेला आला नाही. विधानसभा सदस्यांना सरकार दरबारी तारांकित प्रश्न विचारण्यासाठी ४५ दिवसांची मुदत दिली जाते. त्यानुसार प्रश्नांची यादी तयार करण्यात येते. मात्र हा प्रश्न चर्चेला आला नाही. त्यामुळे याबाबत सरकारची नेमकी भूमिका स्पष्ट झालेली नाही.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES