• A
  • A
  • A
जळगावातील घटना ही माणुसकीला काळिमा फासणारी - अशोक चव्हाण

मुंबई - जळगावातील घटना ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे. भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून अत्याचाराच्या अशा घटनांमध्ये वाढ झाल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे.

अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस


हेही वाचा - अमित शाह आणि उद्धव ठाकरे भेट म्हणजे सौदेबाजी - अशोक चव्हाण


जळगावात मालकाच्या शेतातील विहिरीत पोहायला गेलेल्या दोन दलित मुलांना मारहाण करण्यात आली. याचा निषेध त्यांनी यावेळी केला. अशा घटना वाढीस लागल्या असून सरकार काहीही करताना दिसत नाही, याचा अर्थ सरकारची याला मूकसंमती आहे का, असा सवालही त्यांनी केला. दरम्यान, या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.

हेही वाचा - 'पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करुन तत्काळ मदत द्या'

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES