• A
  • A
  • A
फुटबॉलच्या महाकुंभाची 'पहिली किक'; दिमाखात पार पडला उद्धाटन सोहळा

मास्को - साऱ्या जगाचे लक्ष लागलेल्या फिफा विश्वचषकाच्या सोहळ्याला आज दिमाखदारपणे सुरुवात झाली. रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमर पुतीन यांनी या सोहळ्याचे उद्घाटन केले.ब्राझीलचा माजी स्टार खेळाडू रोनाल्डोने मैदानात येऊन फुटबॉलला लाथ मारली आणि विश्वचषकाचे बिगुल वाजले.

सौजन्य - फिफा वर्ल्ड कप ट्विटर


स्टेडियममधील जवळपास ८० हजार प्रेक्षकांच्या साक्षीने उद्घाटन सोहळा पार पडला. फुटबॉलच्या प्रेमामुळे जगातील विविध विचाराचे आणि भाषांचे लोक एकत्र आले असल्याचे मत यावेळी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी व्यक्त केले. या सोहळ्यामध्ये इंग्लंडचा प्रसिद्ध गायक रॉबी विलियम्स आणि रशियाची ओपेरा गायक अॅदा ग्राफुलनिया यांनी आपली कला सादर केली. प्रेक्षकांनीही त्यांना चांगली दाद दिली. या सोहळ्याला ब्राझिलचा दिग्गज फुटबॉलपटू रोनाल्डो आणि स्वीडनचा दिग्गज फुटबॉलपटू झ्लॅतन इब्राहिमोव्हीक उपस्थित होते.





CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES