• A
  • A
  • A
हो...हो.. हा श्रीशांतच आहे

नवी दिल्ली- क्रिकेट संघात असतानाचा श्रीशांत आणि आत्ताचा श्रीशांत पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. त्याचा हा नवा लूक पाहून अरे हा श्रीशांत आहे...असे अवाक होऊन लोक म्हणत आहेत. श्रीशांतने त्याच्या इन्स्टाग्राम अकांऊटवर व्यायाम करतानाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.


हेही वाचा -अखेर भिडेंच्या वादग्रस्त वक्तव्यातील 'तो' आंबा सापडला!

#hard work# love

A post shared by Sree Santh (@sreesanthnair36) on

मी कठोर मेहनत घेत आहे...देव महान आहे अशा कॅप्शनखाली त्याने फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहिल्यानंतर त्याचे नाव हरभजन सिंगशी जोडले जाणार नाही तर नवलच... चाहत्यांनी त्याच्या फोटो खाली कमेंट केल्या आहेत की, श्रीशांतचा सामना आता हरभजनशी झाला तर काय होईल विचार करा.


२०१३ साली आयपीएलच्या सहाव्या सत्रामध्ये श्रीशांत, अजित चंडेला आणि अंकित चव्हाण हे राजस्थान रॉयल्सचे खेळाडू स्पॉट फिक्सींग प्रकरणात दोषी आढळले होते. यानंतर बीसीसीआयने त्यांच्यावर आजीवन बंदी घातली होती.

हेही वाचा- माऊलींचा 'हिरा' हरपला, हृदयविकाराच्या झटक्याने अश्वाचा मृत्यू

✌🏻🏏I will keep working hard..God is great ❤️💒

A post shared by Sree Santh (@sreesanthnair36) onCLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES