• A
  • A
  • A
संपर्क फॉर समर्थन अभियानासाठी अमित शाह घेणार रामोजी रावांची भेट

नवी दिल्ली - भाजप अध्यक्ष अमित शाह उद्या हैदराबाद दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ते ईनाडू ग्रुपचे अध्यक्ष रामोजी राव यांनाही भेटणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी सुरू असलेल्या संपर्क फॉर समर्थन अभियानासाठी ते येथे येणार आहेत.

संग्रहित छायाचित्र


हेही वाचा - आपल्या वक्तव्यांची उत्तरे काँग्रेसच्या पिढ्यांना द्यावी लागणार - पात्रा


आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपचे प्रचार अभियान सुरू आहे. त्यासाठी भाजपने संपर्क फॉर समर्थन अभियानाची सुरूवात केली आहे. या अभियानासाठी शाह हैदराबादला येणार आहेत. यावेळी ते ईनाडू ग्रुपचे अध्यक्ष पद्मभूषण रामोजी राव यांचीही भेट घेणार आहेत. त्यासाठी ते सायंकाळी ५.१५ मिनीटांनी रामोजी फिल्म सिटी, हैदराबाद येथे येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - ...त्यानंतरच या वादाचा होईल अंत, थरूर यांचा स्वामींवर पलटवार



CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES