• A
  • A
  • A
अबब! अमिताभ, जया बच्चन यांची संपत्ती भल्या भल्यांचे डोळे विस्फारणारी

लखनौ - बॉलीवूडचे शहंशहा अमिताभ बच्चन आणि पत्नी जया बच्चन या दोघांकडे तब्बल १,००० कोटी रुपये इतकी संपत्ती आहे. राज्यसभेसाठी जया बच्चन यांनी अर्ज दाखल केला. त्यावेळी त्यांनी दिलेल्या शपथपत्रात संपत्ती जाहीर केली आहे.

संग्रहित छायाचित्र


ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांना समाजवादी पक्षाकडून राज्यसभेची उमेदवारी नुकतीच देण्यात आली आहे. उमेदवारी अर्जासोबत जया बच्चन यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून त्यांच्या संपत्तीचा खुलासा झाला आहे. जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांच्या नावे ४६० कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे तर ५४० कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे. तसेच या दांपत्याकडे एकूण ६२ कोटी रुपयांचे दागिने आहेत. या दोघांचीही लंडन, दुबई आणि पॅरिस शहरांसह अनेक देशातील बँकेत खाती आहेत.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES