• A
  • A
  • A
काठमांडूत भारतीय दुतावासाच्या छावणीजवळ स्फोट

काठमांडू - बिराटनगर येथील भारतीय दुतावासाच्या छावणीजवळ स्फोट झाला आहे. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार या स्फोटात कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.


पोलीस अधीक्षक अरुण कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, या स्फोटामध्ये या कार्यालयाच्या पश्चिमेकडील भिंतीला तडे गेले आहेत. हे कार्यालय तात्पुरत्या स्वरुपात उभारण्यात आले आहे. नेपाळ तसेच उत्तर बिहारमध्ये आलेल्या पुरानंतर हे कार्यालय उभारण्यात आले. स्फोटाचे कारण अद्याप समजू शकले नाहीत. घटनास्थळी सुरक्षा दल दाखल झाले आहे. दरम्यान या स्फोटामागे बिप्लव माओइस्ट या संघटनेचा हात असल्याचे

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES