• A
  • A
  • A
विश्वाच्या पसाऱ्याचा वेध घेणारा शास्त्रज्ञ स्टिफन हॉकिंग काळाच्या पडद्याआड

केंब्रिज - भौतिकशास्त्रातील संशोधनामुळे जगभरात सुप्रसिद्ध असणारे स्टिफन हॉकिंग यांचे वयाच्या ७६ व्या वर्षी बुधवारी सकाळी निधन झाले. ही माहिती लुसी, रॉबर्ट आणि टीम या त्यांच्या मुलांनी केंब्रिज येथे एका प्रसिद्धपत्रकाद्वारे दिली आहे.




हॉकिंग्स यांनी विश्वाच्या उत्पत्तीचा सिद्धांत मांडला होता. यामुळे ते सुप्रसिद्ध झाले होते. त्यांची मुले लूसी, रॉबर्ट आणि टिम यांनी सांगितल्याप्रमाणे, केम्ब्रिज येथील राहत्या घरी त्यांचे निधन झाले आहे.

यावेळी त्यांनी भावना व्यक्त करताना म्हटले, की 'आपल्या शोध आणि ह्युमरने अख्ख्या जगाला प्रेरित करणारे आमचे वडील सदैव आमच्या आठवणीत राहतील'.


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES