• A
  • A
  • A
प्रिया प्रकाशने 'हा' व्हिडिओ शेअर करताच, यूजर्स म्हणाले 'बस कर आता'

काही सेकंदाच्या व्हिडिओने एका रात्रीत 'व्हायरल' झालेली मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियरला देशभरात प्रसिद्धी मिळाली. तिच्या नजरेच्या इशाऱ्यांनी लाखो तरुण घायाळ झालेत. याच व्हिडिओमुळे तिला इन्स्टाग्रामवर सर्वात जास्त फॉलो करण्यात आले.

व्हिडिओमधील फोटो


आता पुन्हा तिने अशाच प्रकारचा व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये 'व्हायरल गर्ल' प्रिया प्रकाश आणि तिचा सहकलाकार रोशन अब्दुल रऊफ एकत्र दिसत आहे. हे दोघेही आरशासमोर उभे असून सेल्फी काढताना भुवया उडवत आहेत. यात प्रिया आणि रोशनचा गमतीशीर अंदाज पाहावयास मिळत आहे.


@tollywoodboard . . . . 👑 Queen of Wynk 😉 . . . . . . ... . #priyaprakash #priyaprakashvarrier #priyapvarrier #priyaprakashwarrier#priyavarrier #oruadaarlove #oruadarlove #oruadaarlove😍😍😍 #priyavarriersong #priyavarrier😍 #Kerala #eyes #actresses #actress#priyaprakashvarrier #priyaprakashwarrier #priya #priyaprakash #makeup #priyapvarrierofficial #priyapvarrierfc#viral#crush#nationalcrush#india#sensational#comment#followme#video#trending#goviral#tollywood#kollywood

A post shared by Priya prakash varrier (@priyavarrierholics) on


प्रियाचा हा नवीन व्हिडिओ पाहून एका युजरने लिहिले, 'बस करा आता हे पुन्हा-पुन्हा पाहून आम्ही थकलो आहे,' तर दुसऱ्या युजरने लिहिले, की 'जे काम अचानक होते, त्याच कामाला पुन्हा एकदा यश मिळेल असे नसते.'

प्रिया आणि रोशन हे 'ओरु अदार लव्ह' या मल्याळम चित्रपटात एकत्र दिसणार आहे. चित्रपटातील मनिक्य मलाराया पूवी या गाण्याच्या व्हिडिओमुळे प्रियाला प्रसिद्धी मिळाली होती. व्हॅलेंटाइन्स वीकच्या निमित्ताने व्हायरल झालेल्या व्हिडिओ क्लिपमधील तिच्या हावभावांचे लाखो तरुण दिवाने झाले होते.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES