• A
  • A
  • A
रणवीर-दीपिका यावर्षी अडकणार लग्न बंधनात !

मुंबई - नुकताच प्रदर्शित झालेला 'पद्मावत' चित्रपट विरोधाच्या झोतातही सुपरहिट ठरला. या चित्रपटाचा खलनायक खिलजी म्हणजेच रणवीर सिंग आणि पद्मावतीची भूमिका साकारणारी दीपिका या जोडप्याने लग्न बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच यावर्षीच त्यांच्या घरी सनई-चौघड्यांचे सूर घूमणार आहे.

संग्रहीत फोटो


गेल्यावर्षी अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांचे लग्न झाल्यानंतर आता सोनम कपूर आणि दीपिका पदुकोणही त्यांच्या प्रियकरांशी लग्न करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. सध्या लग्नसराईचे दिवस सुरु आहेत.

‘इंडिया डॉट कॉम’ने दिलेल्या वृत्तानुसार, रणवीर आणि दीपिका डेस्टिनेशन वेडिंग करण्याचे प्लान करत आहे. त्या दोघांनाही समुद्राजवळची ठिकाण खूप आवडतात त्यामुळे ते बीच वेडिंग करू शकतात. त्यांच्या घरातील लोकांनीही लग्नाची जोरदार तयारी सुरु केली आहे. यावर्षी जून-जूलै महिन्यात लग्न होण्याची शक्यता आहे. हा एक खासगी समारंभ असेल. यात त्यांचे नातेवाईक आणि जवळचा मित्रपरिवार उपस्थित राहील.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES