• A
  • A
  • A
अमिताभच्या आजारपणाचे 'हे' होते कारण...!

मुंबई - बिग बी अमिताभ यांची प्रकृती आता बरी आहे. 'ठग्ज ऑफ हिंदूस्थाँ'च्या सेटवर त्यांची प्रकृती बिघडल्याने सिने विश्वात चिंता पसरली होती. त्यांना खांदे दुखी आणि मान दुखीचा त्रास होत होता. तातडीने लीलावती रुग्णलयातील डॉक्टरांची टीम जोधपूरला पोहोचली आणि त्यांनी अमिताभ यांच्यावर उपचार केले.


अमिताभ यांची प्रकृती चांगली असल्याचे त्यांच्या पत्नी जया बच्चन यांनी दिल्लीत सांगितले. 'ठग्ज ऑफ हिंदूस्थाँ'मध्ये ते वापरत असलेली कपडे वजनदार आहेत. त्यामुळेच त्यांना त्रास झाल्याचे त्यांनी सांगितले.


अमिताभ यांनी ट्विट करुन आपली प्रकृती चांगली असल्याचे चाहत्यांना कळवले आहे. ते लिहितात, ''कुछ कष्ट बढ़ा चिकिस्तक को चिकिस्ता के लिए बुलाना पड़ा ; इलाज प्रबल , स्वस्थ हुए नवल , चलो इसी बहाने , अपनों का पता तो चला ~ ab'' थोडक्यात या बहाण्याने आपल्यांना तर कळले असेच अमिताभ सूचवत आहेत.

#AmitabhBachchan's look from #ThugsOfHindostan is EPIC

A post shared by Filmfare (@filmfare) onCLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES